पुणेकला

फुले फेस्टिवलमध्ये कवयत्री भारती सावंत यांची कविता सादरीकरणासाठी अध्यक्षपदी निवड

पुणे I झुंज न्यूज : दुसरा आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल हा सुंदर सोहळा २/३/४/५ जानेवारी असे चार दिवस पुणे येथील भिडेवाडा या देशातील मुलींची पहिली कन्याशाळा ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. देशातील अनेक ठिकाणाहून मान्यवर कवी कवयित्रींची उपस्थिती असणार आहे. साजरा केला जाणार आहे.

या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अध्यक्षस्थान पटकावण्याचे भाग्य कवी कवयित्री सौ भारती सावंत, खारघर, नवी मुंबई यांची देखील प्रमुख अध्यक्ष म्हणून कविता सादरीकरणासाठी निवड झाली आहे असे कार्यक्रमाचे प्रमुख सर्व सर्व विजय वडवेराव सर यांनी अधिकृतरित्या जाहीर केले आहे.

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि कवी कवयित्रींच्या कविता सादरीकरणाला तसेच आयोजकांच्या कार्याला प्रोत्साहन द्यावे असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button